काटेवाडीकरांना भलं-बुरं कळतं, लोकसभा लढवेन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं
1039 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी प्रचार दौरे, चौक सभा घ्यायला सुरुवात केली आहे. मी लोकसभा लढवेन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, काटेवाडीकरांना भलं-बुरं कळतं असं म्हणत सुनेत्रा पवारांनी काटेवाडीकरांना साद घालत भाषण केले.