भाजपकडे उमेदवार नाही, आईसमान सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उतरवलं; सुप्रिया सुळेंची टीका
1063 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराबारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीने सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर केली.यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली.सुनेत्रा पवार आईसमान, आईला निवडणुकीत उतरावं लागतंय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.भाजपकडे उमेदवार नाही, आमचं घर फोडून उमेदवार दिल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली.