मी गाॅसिप करत नाही, दादाचे प्रश्न दादालाच विचारा; अजितदादांवर प्रश्न विचारताच सुप्रिया सुळेंचं उत्तर
1205 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराराज्यातील राजकीय वातावरणात आता बदलाचे वारे वेगाने वाहायला लागले आहेत. त्यातच, अजित पवारांच्या प्रत्येक कृतीकडे सध्या माध्यमांचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर अजितदादांविषयी खासदार सुप्रिया सुळेंना माध्यमांनी काही प्रश्न विचारले. मात्र, मी गाॅसिप करत नाही, दादाचे प्रश्न दादालाच विचारा असं म्हणत सुप्रिया सुळेंनी हा प्रश्न टाळला.