पुण्यात वाहतूक कोंडी, सुप्रिया सुळेंची रस्त्यावर उतरत पोलिसांना मदत
4688 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराखडकवासला धरण रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अनेक पर्यटक सिंहगडावर गेल्याने वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे रस्त्यावर उतरल्या. दोन किलोमीटर चालत जात सुप्रिया सुळे यांनी वाहतूक कोंडी सोडवली.