पंकजा मुंडे पक्ष सोडतील असं वाटत नाही, सुषमा अंधारेंचं विधान
1036 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभाजप नेत्या पंकजा मुंडेंनी पक्षावरील नाराजी बोलवून दाखवली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी यावर भाष्य केलं. पंकजा मुंडे अजिबात पक्ष सोडतील, असं वाटत नसल्याचं अंधारे म्हणाल्या.