Vasant More : ज्यावेळी आयुष्यात संघर्ष आला, तेव्हा विजय मिळवलाच; महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी वसंत मोरे प्रयत्नशील
1374 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करामाझं राजकीय भविष्य उज्वल आहे, थोडा वेळ घेत आहे असं वसंत मोरे म्हणाले.वसंत मोरे यांची महविकस आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.महाविकास आघाडीतून तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं.वसंत मोरे पुणे लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे, मी पुणे लोकसभेत एक नंबरवर राहणार असंही वसंत मोरेंनी सांगितलं.