अजित पवार माझ्या पक्षाला ब्लॅकमेलिंग करायला लागले; शिवतारेंचा आरोप
1023 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेना नेते विजय शिवतारेंनी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.दोन्ही पवारांना पर्याय देण्यासाठी निवडणूक लढणार असल्याचं शिवतारे म्हणाले.पवार विरोधासाठी लोकांना संधी निर्माण करण्यासाठी निवडणूक लढणार आहे, असंही शिवतारे म्हणाले.निवडणुकीतून माघार घेण्यासाठी अजित पवार माझ्या पक्षाला ब्लॅकेमेल करत असल्याचाही आरोप शिवतारेंनी केला.