अजित पवारांशी साटंलोटं, शिवतारेंकडून थेट शिवाजी महाराजांच्या पुरंदरच्या तहाशी तुलना
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
पत्रकार परिषद घेत विजय शिवतारे यांनी अजित पवारांसोबतचा वाद मिटल्याचं जाहीर केलं. मात्र, शिवतारे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. अजित पवारांसोबतच्या तडजोडीची तुलना शिवतारे यांनी थेट छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुरंदरच्या तहाशी केली. शिवाजी महाराजांनी देखील जनतेच्या कल्याणासाठी पुरंदरचा तह केला होता, मी सुद्धा लोकांच्या कल्याणासाठी अजित पवारांसोबत तडजोड केली, पुरंदरच्या तहानंतर दुसरा तह माझा आहे, असं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार शिवतारे यांनी केलंय.