रवींद्र धंगेकरांना लोकसभेचे वेध मात्र विधानसभा मतदारसंघातच पायाखालची वाळू सरकण्याची वेळ
1558 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या आमदरकीला १ वर्ष पूर्ण झालं.रवींद्र धंगेकर यांनी पुणे लोकसभा मतदार संघात दावेदारी सांगितली आहे,काही नागरिकांनी रवींद्र धंगेकर यांच्यासारखा खासदार आम्हाला हवा असं स्पष्ट सांगितलं.तर रवींद्र धंगेकर यांच्याकडून आश्वासनपूर्ती न झाल्याचं काही नागरिकांचं म्हणणं आहे.कसब्यातील कामं केली नाहीत तर पुण्याचे खासदार कसे होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.