मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद पांड्याला, पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय?
19847 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदी संघ व्यवस्थापनानं हार्दिक पंड्याची निवड केली आहे.रोहित शर्माला कर्णधार पदावरून पायउतार केल्यानं हिटमॅनचे नाराज झाले आहेत.मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाबाबत पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.पुणेकरांनी हार्दिकच्या निवडीवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.