रस्त्यातून जाताना महिलांनी सेल्फीसाठी विनंती केली, गाडी थांबवत सुप्रिया सुळेंचा आपुलकीने संवाद
1127 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराखासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.यावेळी रस्त्यातून जाताना कामावर जाणाऱ्या महिलांनी गाडी थांबवत सेल्फी देण्याची विनंती केली.यावेळी त्यांनी महिलांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्यासोबत सेल्फी काढले.त्यांचे हे प्रेम मनाला उर्जा देणारे आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.या प्रेमामुळेच मला १५ वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ खाली म्हटलं आहे.