तरुणीवरील हल्ल्याने पुणे सुन्न! बचावास गेलेले अनेक जण जखमी; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव
2592 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करापुण्यातील सदाशिव पेठेत आज (२७ जून) भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. या तरुणीवर वार करत असताना तिथं उपस्थित असलेल्या दोन युवकांच्या धाडसामुळे....पीडित तरुणीचा जीव वाचला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे पुण्यासह महाराष्ट्रात मोठी खळबळ. माजलेली असताना ही घटना नेमकी घडली कशी याचबाबत आम्ही या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींसह संवाद साधला. ज्या तरूणांनी पीडित तरुणीचा जीव वाचवला त्यांच्यासह तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं.. ..या संपूर्ण प्रकाराचं वर्णन, हकिगत तुम्हालाही सुन्न करेल