आज युगेंद्र पवारांचं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसमोर पहिलंच भाषण, आधीच मागितली माफी
1056 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
सुप्रिया सुळेंना ताकद देण्यासाठी आज (१९ एप्रिल) बारामती मतदारसंघात घेण्यात आलेल्या सभेत..युगेंद्र पवारांनी देखील भाषण केलं. विकासाचे मुद्दे मांडत युगेंद्र पवारांनी केलेल्या भाषणात शरद पवारांच्या कामाची आठवण करुन दिली. त्यातच, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसमोर युगेंद्र पवारांचं हे पहिलंच भाषण असल्याने ते दडपणही. स्पष्ट दिसून आलं. भाषणा आधीच माफी मागून युगेंद्र पवारांनी आपल्याला सांभाळून घेण्याची विनंती केली.