अजित पवारांची डोकेदुखी वाढली, युगेंद्र पवारांची शरद पवारांना साथ
1057 views
पुणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालय भेट दिली.त्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेळावा घेतला आणि त्यामध्ये मला कुटुंबाने एकटे पडले आहे असे वक्तव्य केले होते.त्यानंतर त्यांचे पुतणे युगेंद्र पवारांनी पक्ष कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.अजित पवारांकडून शरद पवारांवर होणारी टीका आवडत नाही असं युगेंद्र पवार म्हणाले.भविष्यात शरद पवार सांगतील तेच करणार असल्याचं युगेंद्र पवार म्हणाले.