नितीश कुमार, ममता ते जयललिता; उदाहरणं देऊन आपली भूमिका योग्य कशी, अजितदादांनी पटवलं
1175 views
रायगड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आज कर्जत शहरात निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला.या मेळाव्याच्या आधी अजित पवार यांनी एका जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं.यावेळी अजित पवार गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.यावेळी सभेत बोलताना अजित पवार यांनी उदाहरण देऊन आपली भूमिका योग्य कशी हे पटवू दिलं.ते म्हणाले, लोकशाहीमध्ये काम करत असताना बहुमताचा आदर करावा लागतो.हे आम्ही आमच्या वरिष्ठांसकट सगळ्यांना सांगत होतो, परंतु काहींनी ऐकलं काही नाही ऐकलं.त्यामुळे अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागली आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.