खालापूरजवळील इर्शाळवाडीवर दरड, जीवाभावाचा माणूस गेला नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा
रायगड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळली. दुर्घटनेची पाहाणी करायला भरत गोगावले घटनास्थळी पोहोचले. आक्रोश करणाऱ्या नातेवाईकांना गोगावलेंनी धीर दिला.