शिवराज्याभिषेक सोहळा दणक्यातच; शिवभक्तांसोबत संभाजीराजे छत्रपती अन् संयोगीताराजेंची उपस्थिती
1019 views
रायगड चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
किल्ले रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा रंगत आहे. ३५० वा शिवराज्याभिषेक असल्यानं ३५० मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिके दाखवण्यात आलं. सोहळ्याला शिवभक्तांसोबत संभाजीराजे छत्रपती अन् संयोगीताराजेंची उपस्थिती होती. अनेकांनी मर्दानी खेळ अन् विविध उपक्रम साजरे केले. संभाजीराजे आणि संयोगिताराजेंनी शिवभक्तांना टाळ्या वाजवून दाद दिली. दरम्यान रायगड शिवभक्तांनी न्हाऊन निघालेला दिसून येतोय