तरुणांना लाजवेल असा आजींचा उत्साह; रायगडावर हलगीच्या तालावर ठेका
1036 views
रायगड चे व्हिडिओ सबस्क्राईब करारायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा रंगत. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त हजारो तरुण दाखल झालेत. रायगडावर चर्चा होती ती फक्त आजीची. आजींनी हलगीच्या तालावर ठेका धरत आपला उत्साह दाखवला. दरम्यान रायगड शिवभक्तांनी न्हाऊन निघालेला दिसून येतोय. ३५० वा शिवराज्याभिषेक असल्यानं ३५० मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिके दाखवण्यात आलं. सोहळ्याला शिवभक्तांसोबत संभाजीराजे छत्रपती अन् संयोगीताराजेंची उपस्थिती होती. अनेकांनी मर्दानी खेळ अन् विविध उपक्रम साजरे केले. संभाजीराजे आणि संयोगीताराजेंनी शिवभक्तांना टाळ्या वाजवून दाद दिली