नवीन जॅकेट जुनी झाली तरी मंत्रीपद मिळेना, ठाकरेंनी भरत गोगावलेंच्या जखमेवर मीठ चोळलं
1127 views
रायगड चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेनिमित्त कोकण दौऱ्यावर आहेत.पोलादपूर येथे बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांना टोला लगावला आहे.स्वप्नातील पालकमंत्री, नॅपकिन घामाने भिजले पण मंत्रीपद मिळत नाही असं ठाकरे म्हणाले.तसंच यांना डोकं नाही म्हणून यांनी गद्दारी केली असा टोला देखील ठाकरेंनी लगावला.