निकालात गडबड झाली तर आमचा प्लॅन बी तयारच; गोपीचंद पडळकरांचा सूचक इशारा
1066 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब कराधनगर आरक्षणाच्या निकालात काही गडबड झाल्यास आपला प्लॅन बी तयार असल्याचं विधान. रत्नागिरीतील आपल्या सभेत गोपीचंद पडळकरांनी केलं आहे. धनगर आरक्षणासाठी जे काही अपेक्षित होतं ते आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री... देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून कोर्टात सादर केला आहे असं पडळकर म्हणाले. तसेच, निकाल हा एक लाख टक्के आपल्या बाजूने येईल असा विश्वासही पडळकरांनी. धनगर जागर यात्रा कार्यक्रमात बोलताना दिला आहे.