शेतीतून समृद्धी, विषमुक्त अन्न हेच ध्येय; कोकणातील संशोधक शेतकरी दाम्पत्य कमावतं लाखोंचं उत्पन्न
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
सर्रासपणे भेसळयुक्त अन्न मिळण्याच्या आजच्या युगात विषमुक्त अन् रोगमुक्त अन्न पिकवण्याच्या ध्यासानं रत्नागिरीतील एक उच्चशिक्षित, संशोधक शेतकरी दाम्पत्य मन लावून कष्ट करतंय...कोकणातील पारंपरिक पिकांपासून दूग्ध व्यवसाय, तेलनिर्मितीसह विविध दुर्मिळ जातींचं संवर्धन अन् नव्या जातींचं संशोधन या कामात मिलिंद वैद्य व सुवर्णा वैद्य रमून गेलेत....