मी अडीच लाखांच्या फरकाने जिंकणार, त्याचसाठी लढतोय; उमेदवारी जाहीर होताच नारायण राणेंची प्रतिक्रिया
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
कळीचा बनलेला रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार अखेर भाजपला सुटला असून शिंदेंच्या .......शिवसेनेवर आपला या मतदारसंघावरील दावा सोडण्याची वेळ आली आहे.इच्छुक असलेल्या किरण सामंतांनी माघार घेतल्यानंतर नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली आहे.उमेदवारी जाहीर होताच राणेंची पहिली प्रतिक्रिया आली असून जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.मी अडीच लाखांच्या फरकाने जिंकणार, त्याचसाठी लढतोय, असं नारायण राणे म्हणाले.