कुटुंबीय आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत नितीन देसाईंच्या अस्थी विसर्जित
1891 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच २ ऑगस्ट रोजी निधन झालं.नितीन देसाईंच्या जाण्यानं त्यांच्या दापोलीतील मूळ गावी पाचवली येथे शोककळा परसली.याच गावातील नदीत नितीन देसाई यांच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या.यावेळी कुटुंबियांसमवेत ग्रामस्थ देखील उपस्थित होते.