सकाळची सुरूवात चांगल्या गोष्टीने करायची असते, सामंतांचे राऊतांना टोले
1013 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. उदय सामंतांनी मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरी दौऱ्यावर सविस्तर माहिती दिली. संजय राऊतांच्या टीकेवर सामंतांनी पलटवार केला.