विनायक राऊत - उदय सामंत कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र
1027 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करारत्नागिरी येथे महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन पार पडलं.उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत हे दोघेही एकत्र आले.विनायक राऊत यांनी आपण महसूल कर्मचारी क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलो असल्याचे स्पष्ट केले.उदय सामंत यांनी आम्ही विकास कामासाठी एकत्र असतो असे सांगितलं.