जिथे इंजिनीअर म्हणून काम केलं, तिथेच संजय दराडे आयजी म्हणून भेटायला गेले
1092 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआयपीएस संजय दराडे यांनी नुकताच कोकण विभागाचा पदभार स्वीकारला. आयपीएस होण्यापुर्वी त्यांनी कोकणातील लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल्समध्ये ज्युनिअर इंजिनिअर म्हणून काम केले होते. पदभार स्वीकारताच त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या या कृतीने सर्वांचं मन जिकलं आहे. कामाचा भाग जरी असला तरी आयपीएस दराडेंनी सर्वांची आपुलकीने विचारपूस केली आहे.