मलाही वेगळी पावलं उचलावी लागतील, वडिलांपोठापाठ योगेश कदमांचे भाजपविरोधात नाराजीचे सूर
1038 views
रत्नागिरी चे व्हिडिओ सबस्क्राईब करारत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप व शिंदेंच्या शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रामदास कदम यांच्या नंतर त्यांचे पुत्र व दापोलीचे आमदार योगेश कदम यांनीही भाजपबद्दलची नाराजी उघडपणे बोलून दाखवली. भाजपची घुसखोरी न थांबल्यास वेगळी पावलं उचलावी लागतील असा थेट इशारा योगेश कदम यांनी भाजपला दिला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 'नो कॉंप्रोमाईज' म्हणत रत्नागिरी-सिंधुदुर्गवर दावा ठोकला होता. तेव्हापासूनच भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडली अशा चर्चा आहेत.