भाजपचं पाकीट घेऊन पाकीट चिन्हावर निवडणूक लढतायत, चंद्रहार पाटलांचा विशाल पाटलांवर आरोप
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
सांगलीतील मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांवर गंभीर आरोप केला.विशाल पाटील हे भाजपची बी टीम असल्याचं चंद्रहार पाटील म्हणाले. भाजपचं पाकीट घेऊन पाकीट चिन्हावर लढतायत, असा आरोप चंद्रहार पाटलांनी विशाल पाटलांवर केला. विशाल पाटलांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असंही चंद्रहार पाटील म्हणाले.