२०० प्रकार, एक हजारहून अधिक वृक्षांचं संवर्धन; पर्यावरण प्रेमींनी अडीच एकरात उभारलं ऑक्सिजन पार्क
1310 views
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब कराधकाधकीच्या आणि वाढत्या शहरीकरणाच्या जमान्यात माणसाला चांगले आरोग्य लाभणे कठीणच. त्यातच वृक्षांची कत्तल, वृक्ष लागवड होत नसल्याने वायू प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील वसगडे गावच्या तरुणांनी पुढाकार घेऊन एक अभिनव कल्पना राबवली आहे. गावातच ऑक्सिजन पार्क तयार करून याठिकाणी २०० प्रकारच्या वृक्षांचे संवर्धन केले जात आहे.