संयम सोडू नका, श्रद्धा आणि सबुरी ठेवा; विशाल पाटलांचा कार्यकर्त्यांना सल्ला
1027 views
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब कराकाँग्रेस नेते विशाल पाटील सांगली लोकसभा लढवण्यास इच्छुक होते.मात्र महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आली.विशाल पाटील यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचे समर्थक आग्रही आहेत.तुमच्या भावनांचा आदर करतो, चर्चा करून आपण निर्णय घेऊ असं विशाल पाटील म्हणाले.संयम सोडू नका, श्रद्धा आणि सबुरी ठेवा असं विशाल पाटलांनी सांगितलं.