मिरजेत गणेश विसर्जन करताना तराफा उलटला, सर्वजण सुरक्षित
1327 views
सांगली चे व्हिडिओ सबस्क्राईब करामिरजेतील गणेश तलावमध्ये विसर्जन करण्यात येत होते.यावेळी पोलिस गणेश मंडळाचे कार्यकर्ते विसर्जन करुन परततं होते.विसर्जनासाठी तराफ्यावर गर्दी झाल्याने तराफा उलटला.यात तराफ्यावर असलेले सर्वजण सुरक्षित आहेत.