रिकाम्या खुर्च्या, चिठ्ठ्या, रजा अन् स्ट्रॉबेरीची शेती; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अजित पवारांनी आज (८ मे) आपल्या साताऱ्यातील सभेत शिंदे फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका करत असतानाच खास शैलीतील टीपण्ण्यांनी सभागृहात हशा पिकला. सभेतल्या रिकाम्या खुर्च्या, चिठ्ठ्या, ३ दिवसांची रजा अन् स्ट्रॉबेरीची शेती अशा अनेक मुद्द्यांवर अजितदादांनी डिवचलं. अरे स्ट्रॉबेरी पाहून शेती होते व्हय? असा सवाल करत अजितदादांनी थेट मुख्यमंत्र्यांची नक्कलही केल्याचं दिसलं.