महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार प्रितीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाले. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर अजित पवारांनी आदरांजली वाहिली.
sataraTimesXP MarathiUpdated: 25 Nov 2023, 8:47 am