साताऱ्याचा उमेदवार ठरवण्यासाठी बाळासाहेब पाटलांना मुंबईत बोलवलं, शरद पवारांनी थेट हेलिकॉप्टर पाठवलं
1138 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराइंडिया आघाडीच्या बैठकीनंतर चक्क स्वतः शरद पवारांनी सातारला हेलिकॉप्टर पाठवत इच्छुकांसह आमदार बाळासाहेब पाटलांना मुंबईला बोलावलं.या हेलिकॉप्टरमधून राष्ट्रवादीचे बडे चार नेते मुंबईला रवाना झाले.सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत साताऱ्याचा फैसला होईल, असे सांगितले जात आहे.शरद पवार गटाकडून श्रीनिवास पाटील, सुनील माने, सारंग पाटील, सत्यजित पाटणकर ही नावे चर्चेत आहेत.अजित पवार गटाकडून सत्यजित पाटणकर यांना लोकसभेसाठी विचारणा होतेय, मात्र यावर बाळासाहेब पाटलांनी बोलणं टाळलं,