शिवरायांची आग्रा भेट ते उदयनराजेंची दिल्लीवारी; जयंत पाटलांनी तुलना केली, उदयनराजेंना डिवचलं
1023 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करासातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत मविआचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी..... काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी उपस्थिती लावली.जावळी तालुक्यातील केळघर येथे कोपरा सभेत जयंत पाटलांनी उदयनराजेंवर निशाणा साधला. दिल्लीत अनेक दिवस ताटकळत राहून देखील भेट मिळाली नाही असं म्हणत पाटलांनी डिवचलं.तर, शिवरायांची आग्रा भेट आणि उदयनराजेंची दिल्लीवारीची तुलना करत जयंत पाटलांनी टीका केली.स्वाभिमानी साताऱ्याला हा अपमान सहन होणार नाही असंही जयंत पाटील म्हणाले.