भाजपला आम्ही सत्तेत बसवलं आता शरद पवारांना साथ देणार; महादेव जानकरांनी शड्डू ठोकला
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
माढा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी महादेव जानकर सज्ज झाले असून आपण शरद पवारांना साथ......देणार असल्याचं आज (२३ मार्च) जानकरांनी सांगून टाकलं आहे.भाजपला आम्ही सत्तेत बसवलं, सौदा फिटला, आता शरद पवारांना साथ देणार, मी इतर कुणाच्याच......चिन्हावर लढणार नाही, पण महाविकास आघाडी मला साथ देईल, असं जानकरांनी सांगितलं मोठे पक्ष नेहमीच छोट्या पक्षांना वापरून घेतात आणि सोडून देतात, पण आम्हीही कुणाच्या ५ पैशाचे......मिंधे नाय, असंही जानकर म्हणाले.तसेच, यशवंतराव चव्हाण आणि शरद पवारांचं स्वप्न पूर्ण करणार मी सुद्धा पंतप्रधान होणार आहे........असा विश्वास जानकरांनी व्यक्त केला आहे.