महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या पिछेहाटीला बाबा जबाबदार, विखे-पाटलांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका
2232 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराआमचं सरकार गेलं नसतं तर आम्ही आरक्षण दिलं असतं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. यावर राधाकृष्ण विखे-पाटलांनी प्रतिक्रिया दिली. कॉंग्रेसच्या पिछेहाटीला पृथ्वीराज बाबा जबाबदार आहे, अशी टीका विखेंनी केली, सत्ता गेल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांना शहाणपण आलं, असं विखे म्हणाले.