सारंग पाटील आणि शशिकांत शिंदेंनी लुटला टेबल टेनिस खेळण्याचा आनंद
1069 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करावाढे येथील केंब्रिज इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवीन इमारतीचा शुभारंभ झाला. यावेळी दोन्ही नेत्यांनी खेळाचे मैदान, क्रिडा प्रकार व शाळेत घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी सारंग पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी टेबल टेनिसचा आनंद घेतला.