विहिरीत पडलेल्या बछड्यांना वाचवलं; वनविभागाने प्लॅन करुन आईला भेटवलं
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
धनगरवाडा येथे विहिरीत बिबट्याचे दोन बछडे पडले होते. ग्रामस्थांनी लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने बछड्यांना बाहेर काढलं. वनविभागाने प्लॅन करुन बछड्यांना अन् आईला भेटवलं. ही मायलेकरांची भेट कॅमेऱ्यात कैद झाली आहे.