रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी
1116 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लाईक करा
शेअर कॉमेंट
शेअर
गायकवाड मळा येथील श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धेचे आयोजन केलं होतं. या स्पर्धेत अंकुश गायकवाड यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ही ट्रॅक्टर रिव्हर्स स्पर्धा पाहण्यासाठी हौशी ट्रॅक्टर मालक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती.