गुन्हेगारांवर कडक कारवाई करु; साताऱ्यात शांतता ठेवा, प्रशासनाला सहकार्य करा | शंभुराज देसाई
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
साताऱ्यात दोन गटातील वाद विकोपाला गेला. या वादात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुन्हेगारांवर कडक कारवाई करु,साताऱ्यात शांतता ठेवा; असं आवाहन शंभुराज देसाईंनी केलं.