भाजपला घरपोच केल्याशिवाय गप्प बसणार नाही, शशिकांत शिंदे समर्थकांचा निर्धार
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
महाविकास आघाडीकडून साताऱ्यात शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.शशिकांत शिंदे समर्थकांनी साताऱ्यात जोरदार स्वागत केलं.शशिकांत शिंदे यांना खासदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं कार्यकर्त्यांनी सांगितलं.महायुतीकडून अद्याप साताऱ्यात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.मात्र शशिकांत शिंदे समर्थकांनी प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय.