शशिकांत शिंदेंसाठी खासदार श्रीनिवास पाटील मैदानात, भाषणादरम्यान तुफान फटकेबाजी, कॉलरही उडवली
1132 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करासाताऱ्यात शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांच्यात 'हाय होल्टेज' लढत रंगणार आहे.उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आज जयंत पाटील यांच्या उपस्थितीत....पारंपरिक बैलगाडीतून रॅली काढण्यात आली... त्यानंतर सभा देखील पार पडली आहे.या सभेत शशिकांत शिंदे यांच्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी जोरदार भाषण केलं.जोरदार फटकेबाजी करत यावेळी श्रीनिवास पाटलांनी कॉलरही उडवत उदयनराजेंना टार्गेट केलं.