सुप्रिया सुळेंचे साताऱ्यात स्वागत, शशिकांत शिंदेंनी पुन्हा ताकद दाखवली
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
अंबवडे येथे शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्वाभिमान सभेला उपस्थिती लावली. सुप्रिया सुळेंचे राजधानी साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलं. आमदार शशिकांत शिंदेंनी पुन्हा आपली ताकद दाखवली.