मला कुठंतरी लांब पाठवायचा तुमचा विचार, उदयनराजेंकडून पत्रकारांवर शंका उपस्थित
1186 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करासाताऱ्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भाजपचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा स्थापना दिन साजरा करण्यात आला.एकेकाळी भाजपाचे दोनच खासदार होते, आता भाजप देशातला सर्वात मोठा पक्ष असल्याचं उदयनराजे म्हणाले.या पक्षात वशिल्याची गरज लागत नाही असंही उदयनराजे म्हणाले.माझी पक्षापेक्षा तत्वावर निष्ठा आहे असंही उदयनराजेंनी सांगितलं.उमेदवारी कधी जाहीर होणार यावरूनही पत्रकारांनी उदयनराजेंना विचारलं.यावर उदयनराजेंनी मिश्कील प्रतिक्रिया दिली.