शरद पवारांनी तुमची स्टाईल मारली, उदयनराजेंची हसत हसत प्रतिक्रिया
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
बावधन येथील ग्रामदैवत काळ भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक पार पडली.या बगाड यात्रेला उदयनराजेंनी हजेरी लावली.सगळ्यांनी बंधू भावनेनं राहिलं पाहिजे असं साकडं उदयनराजेंनी घातलं.छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना अबाधित राहिली पाहिजे असं उदयनराजे म्हणाले.शरद पवारांनी कॉलर उडवली होती, यावर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.शिवेंद्रराजे माझे भाऊ आहेत मी त्याच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट करणार असंही उदयनराजेंनी सांगितलं.