माझे नवीन रुल्स म्हणत उदयनराजे उतरले फुटबॉलच्या मैदानात
1057 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशाहूनगर येथील फुटबॉल मैदानाची पाहणी करताना खासदार उदयनराजे फुटबॉल खेळले.फुटबॉल अडवण्यासाठी गोलकीपर म्हणून तीन कार्यकर्ते होते.यावेळी राजेंनी फुटबॉलला हात आणि पाय न लावण्याची अट घातली.मला फुटबॉल गेम हा खूप आवडतो असं उदयनराजेंनी सांगितले.