लवकरात लवकर मराठा आरक्षण द्या, जातीत भांडण लावू नका | उदयनराजे भोसले
1109 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करादोन मराठा युवकांनी रक्ताने लिहिलेले पत्र उदयनराजे भोसलेंना दिलं. पत्र वाचून उदयनराजेंनी सरकारवर ताशेरे ओढले. मराठा आरक्षण द्या, जातीत भांडण लावू नका; असं उदयनराजे म्हणाले.