शशिकांत शिंदेंचं आव्हान, उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच काय म्हणाले?
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून तिकीट जाहीर झाली आहे.यानंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केलं. मला भाजपकडून उमेदवारी मिळणार याबाबत मला संशय नव्हता असं उदयनराजे म्हणाले. मी कुणाला प्रतिस्पर्धी किंवा विरोधक मानत नाही असं उदयनराजे म्हणाले.१८ एप्रिल रोजी उदयनराजे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.