राणे पदासाठी दारोदार भटकतील, बाळासाहेबांचा शाप खरा ठरला; भास्कर जाधवांनी किस्सा सांगितला
1041 views
सिंधुदुर्ग चे व्हिडिओ सबस्क्राईब करापक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी (५ फेब्रुवारी) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनसंवाद दौऱ्यावर होते. यावेळी, संध्याकाळी कणकवलीत झालेल्या सभेत ठाकरेंचे नेते भास्कर जाधवांनी जोरदार फटकेबाजी केली. नारायण राणेंवर तोंडसुख घेते जाधवांनी बाळासाहेब ठाकरेंचा राणेंचा दिलेल्या शापाचा किस्सा सांगितला. राणे पदासाठी दारोदार भटकतील, असा शाप बाळासाहेबांनी माझ्यासमोर राणेंना दिला होता......असं भास्कर जाधव म्हणाले.